आज दिनाक 19 डिसेबर रोजी सायकाळी 5 वाजता मिळाल्या माहिती नुसार माळीपुरा मिलन हॉटेल परिसरात पोलीस चौकी करा अशी मागणी माजी नगरसेवक विजय पवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे सध्या जालना महानगरपालिकेच्या आचारसंहिता सुरू असून परिसरात वाद शक्यता नाकारता येत नाही निवडणुकीच्या काळात चाकू हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे दर पाच वर्षाला स्थानिक स्वराज्य निवडणुकीला दोन्ही गटामध्ये वाद होता मात्र या महानगरपालिका निव