वाहतूक कोंडी सोडण्यासाठी बायपास येण्याची सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया देऊन मागणी करण्यात येऊन जनभावना उफाळल्या दिसून आले चिमुकलीच्या अपघातानंतर आर्वीकर संतप्त झाले शोकाकुल वातावरणात वाणीवर अंत्यसंस्कार आज दुपारी दोन वाजता करण्यात आले त्या घटनेने समाजमन हेलावले आणखी किती निष्पाप चे बळी जाणार अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर यायला लागले आहे.. आज शाळेत जाणारे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना सायकल न देता त्यांच्या दुचाकीने सोडून दिल्याचे व शाळा सुटल्यावर घेऊन आल्याचे चित्र