निफाड: पिंपळगाव ला आयुष्याच्या नव्या वाटेवर दोन चिमुरड्यांना संविधान दिनी नवी ओळख
पिंपळगाव बसवंतच्या र
Niphad, Nashik | Nov 28, 2025 रस्त्यावरून आश्रमात… आणि आश्रमातून आयुष्याच्या नव्या वाटेवर दोन चिमुरड्यांना संविधान दिनी नवी ओळख पिंपळगाव बसवंतच्या रस्त्यावर रोज दिसणाऱ्या दोन भेदरलेल्या मुली… जगण्यासाठी भीक मागणाऱ्या… आणि नशेत हरवलेल्या आईच्या बेफिकीरीचा बळी ठरणाऱ्या. भविष्याचा कोणताच आधार नसलेल्या या दोन चिमुरड्यांचे आयुष्य अचानक बदलले कारण कुणीतरी पाहिलं,कुणीतरी ऐकलं आणि कुणीतरी धावून आलं.