लाखांदूर: मासळ ते मोहरणा रस्त्याच्या दुरुस्तीचे सभापतींनी दिले निर्देश; 25 किलोमीटर रस्त्याची झाली होती दयनीय अवस्था
Lakhandur, Bhandara | Jul 19, 2025
शासनाच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत काही वर्षांपूर्वी मासळते मोहरणा या पंचवीस किलोमीटर रस्त्याचे बांधकाम...