उमरखेड: पालकमंत्री संजय राठोड यांनी उमरखेड शहरात बूथ प्रमुख समितीच्या बैठकीस केले मार्गदर्शन
उमरखेड येथे नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित बूथ प्रमुख समितीच्या बैठकीस उपस्थित राहून पालकमंत्री संजय राठोड यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शारदा संजीवकुमार जाधव, नगरसेवक उमेदवार तसेच सर्व बूथ प्रमुखांशी संवाद साधत महत्त्वपूर्ण सूचना केल्या.