नांदगाव: शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी हुतात्मा चौक येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन
Nandgaon, Nashik | Jul 24, 2025
नांदगाव शहरातील हुतात्मा चौक येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी रास्ता रोको...