दि. 4 डिसेंबर रोजी सकाळी 10 च्या सुमारास तहसील कार्यालय भोकर समोरील रोडवरून फिर्यादी पांडुरंग टिपरसे यांची होंडा कंपनीची शाईन ही 30 हजार किमतीची दुचाकी कुणीतरी अज्ञात चोट्याने चोरून नेली होती, अशी फिर्याद फिर्यादीने भोकर पोलीस स्टेशन येथे दिली असता अज्ञात चोरट्याविरुद्ध मोटर सायकल चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे, सदरील प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ मकसूद हे करत आहेत.