सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कळंबे या गावात जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने शुक्रवारी सकाळी 11 वाजता गावच्या ग्रामपंचायत मध्ये शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर पार पडले यावेळी शेतकरी करण्याने शेतीचा पोत कसा राखावा खतांचा वापर कसा करावा यावर मार्गदर्शन केले.