सांगोला: अचकदाणी येथे चोरी करणाऱ्या आरोपीला मुंबई येथून पोलिसांनी पकडले; शेळ्यांसह ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Sangole, Solapur | Jul 20, 2025
सांगोला तालुक्यातील अचकदाणी येथील सलीम दादा मुजावर यांच्या गोठ्यातून चोरीस गेलेल्या २० शेळ्यांसह बोकडाचा सांगोला...