*प्राथमिक आरोग्य केंद्र भालोद* अंतर्गत *राजोरा उपकेंद्र* अंतर्गत *गाव राजोरा* येथे *मा. मुख्य कार्यकारी अधिकारी सो, मिनल करनवाल मॅडम* यांच्या संकल्पनेतून *सुपोषित जळगाव* या मोहिम अंतर्गत *मा. तालुका आरोग्य अधिकारी सो, डॉ.राजू तडवी सर*, वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीम.चव्हाण मॅडम,डॉ.श्री.जावळे सर,डॉ.साठे मॅडम मार्गदर्शनानुसार *राजोरा* येथे *एल.एम. पाटील विद्यालय* *राजोरा* मध्ये आयोजन करून *उन्हात बसणे व सूर्य प्रकाशातून मिळणारे **व्हिटामिन D3**,चे महत्व* सांगण्यात आले.तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली, मोहिमेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.उपस्थित आरोग्य कर्मचारी,शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकवर्ग,आशाताई उपस्थितहोत्या