नाशिकहून गुजरातकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालावी असा आदेश असतांनाही कोटंबी घाटातून एक महाकाय ट्रेलर आल्याने आधीच पलटी झालेल्या ट्रकच्या जागेवर ट्रेलर निघायला जागा नसल्याने मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. यामूळे उपस्थित प्रवासी व वाहनधारकांनी संतप्त होत आरटीओ प्रशासनावर ताशेरे ओढले.