उत्तर सोलापूर: मागणी मान्य न झाल्यास पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या गाडीवर चढून आंदोलन करणार : सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील
Solapur North, Solapur | Jul 23, 2025
मोहोळ तालुक्यातील शिरापूर (सो) येथील जिल्हा परिषद शाळेचे वॉलकंपाऊंडचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. सदर वॉल...