मोटरसायकल चोरांना पोलिसांनी केली अटक पैठण तालुक्यातील ताहेरपूर येथील व्यक्ती किरण सुखदेव गाडे यांच्या घरासमोरील उभी केलेली मोटरसायकल क्रमांक MH - 20 F Z 2028 या क्रमांकाची मोटर सायकल अज्ञात चोरट्याने दिनांक 2 -12 - 2025 रोजी चोरून . नेली होती दरम्यानगुप्त बातमीदाराने बिडकीन पोलिसांना माहिती दिली की काही दिवसापूर्वी चोरीला गेलेली दूचाकी पैठण येथून चोरीची मोटर सायकल विकण्यासाठी तीन व्यक्ती बिडकीन मार्गावरून जात आहे दरम्यान पोलिसांना माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी या परिसरातील रस्त्यावर