अमळनेर: अमळनेर बसस्थानकात बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र लांबविले; अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल
Amalner, Jalgaon | Jul 19, 2025
अमळनेर बसस्थानक बसमध्ये चढत असतांना महिलेच्या गळ्यातील २४ हजार रूपये किंमतीची सोन्याचे मंगळसुत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून...