वाशिम: विकासकामे, दुरुस्ती व नागरिकांचे रक्षण हाच जिल्हा प्रशासनाचा अजेंडा, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस
Washim, Washim | Jul 25, 2025
विकासकामांना गती, अपघातांना लगाम आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य हाच अजेंडा घेऊन जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे....