वर्धा येथी नालवाडी, येथे गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध विकासकामांचा भुमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या भुमिपूजन कार्यक्रमामुळे नालवाडी गावाच्या प्रगतीला नवी दिशा मिळणार असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी वर्धा भाजपा ग्रामीण महामंत्री.दिनेशजी वरटकर माजी जिल्हाध्यक्ष सुनील गपाट व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नालवाडी येथील नागरिक उपस्थित होते.ही माहिती आज 11 जानेवारीला दोन वाजता प्रसि