एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना, माजलगाव तालुक्यातील पवारवाडी शिवारात, शुक्रवार दि.12 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली होती. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे असून, उजव्या हातावर “विजय” असे मराठीमध्ये गोंदलेले आहे.सदर मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे माजलगाव ग्रामीण पोलिसांनी, सोमवार दि.15 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता,नागरिकांना नम्र आवाहन केले आहे की, प्रेत ओळखीचे असल्यास माजलगाव ग्रामी