रत्नागिरी: उदय सामंतांनी एमआयडीसी विरोधकांचे पुरावे जाहीर करून टाकावेत: संघर्ष समिती प्रमुख प्रथमेश गव्हाणकर
Ratnagiri, Ratnagiri | Jul 28, 2025
वाटद एमआयडीसीला विरोध करणाऱ्यांचे जे काही पुरावे पालकमंत्री उदय सामंत आणि प्रशासनाकडे आहेत. ते त्यांनी जाहीर करून...