वर्धा जिल्ह्यातील दारोडा या गावाजवळून नागपूर हैद्राबाद हा राष्ट्रीय महामार्ग जात असून गावालगत वाहतूक कोंडी टाळता यावी, स्थानिक वाहने व वस्तीतील राहिवाशांना थेट जाण्यासाठी सोईस्कर मार्ग उपलब्ध व्हावा म्हणून सर्व्हिस रोडची मागणी माजी पं.स. सदस्य डॉ.विजय पर्बत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वा