अकोट तालुक्यातील नागापूर वसाली मार्गावर असणाऱ्या बोर्डी येथील जनाई वृद्धाश्रम येथे नेत्र तपासणी पार पडली हरी बाप्पा सेवा समितीच्या पुढाकाराने जनाई वृद्धाश्रम येथील वृद्धांसाठी ही नेत्र तपासणी आयोजित करण्यात आली होती या नेत्र तपासणी अंतर्गत दोन वृद्ध रुग्णांवर शस्त्रक्रिया देखील पार पडणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली असून जनाई वृद्धा आश्रम येथील वृद्धांना नेत्र तपासणी अंतर्गतच यावेळी बाप्पा सेवा समिती द्वारा साडी चोडी वाटप देखील करण्यात आले. नेत्र तपासण उस्फूर्त प्रतिसाद मिळाला