कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार च्या वतीने विभागीय कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 13 जानेवारीला दुपारच्या सुमारास विभाग नियंत्रक कार्यालयामध्ये संघटनेच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी आमंत्रित केले होते.यावेळी अनेक प्रश्नावर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली परंतु कामगारांचे समाधान झाले नाही. त्यामुळे एसटी महामंडळाचे कामगार उपोषणावर ठाम आहे.आज दिनांक 14 जानेवारीला प्रादेशिक व्यवस्थापक यवतमाळ येथे येणार असून तोडगा..