कुडाळ: आंतरराज्यीय घरफोडी आणि चोरी करणारे दोन सराईत आरोपी बेंगळुरूतून जेरबंद; सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
Kudal, Sindhudurg | Jul 13, 2025
महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये घरफोडी आणि चोरीचे अनेक गुन्हे केलेल्या दोन सराईत आरोपींना सिंधुदुर्ग...