शहर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सर्कस ग्राउंड समोर सट्टा घेताना कृष्णा वाढवे वय 56 वर्ष या व्यक्तीला पोलीस हवालदार दीपक रंहागडाले यांनी पकडले. सदर कारवाई दिनांक 6 जानेवारी रोजी गुरुवारला सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास करण्यात आली. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 12 (अ) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.