यवतमाळ: हिवरी गावाजवळ दोन दुचाकीच्या अपघातात एकाच्या मृत्यूप्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिसात आरोपी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Yavatmal, Yavatmal | Jul 18, 2025
फिर्यादी राहुल रोहिदास चिंदे यांच्या तक्रारीनुसार 15 जुलैला सायंकाळच्या सुमारास फिर्यादीचा मोठा भाऊ सतीश चिंदे हा एम एच...