तालुक्यातील तुराट खेड्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर एका मोटरसायकल स्वारास कंटेनर नजरक दिल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला असून जळगाव येथे उपचार घेत आहे त्याच्या जबाबावरून आज पारोळा पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.