अकोला: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची प्रारूप यादी जाहीर; 4,883 मतदार नोंद,जिल्हाधिकारी वर्षा मीना
Akola, Akola | Dec 3, 2025 शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी 1 नोव्हेंबर 2025 अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी जाहीर झाली असून जिल्ह्यात 4,883 मतदारांची नोंद आहे. दावे-हरकती 18 डिसेंबरपर्यंत नमुना 19 मधील अर्जाद्वारे उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार कार्यालयात स्वीकारले जातील. प्रलंबित पात्र शिक्षकांनीही त्याच तारखेपर्यंत अर्ज दाखल करावा. दावे-हरकती निकाली काढून अंतिम यादी 12 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिनांक 3 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता प्रसिद्धीप्