नरखेड: वृद्ध व्यक्तींशी चांगली वागणूक करा, काटोल नरखेड विधानसभेचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना दिला फोनवरून दम
Narkhed, Nagpur | Aug 6, 2025
काटोल नरखेड विधानसभेचे आमदार चरण सिंग ठाकूर यांचा वायरल होत असलेला एक व्हिडिओ सहा ऑगस्टला रात्री सात वाजता हाती आलेला...