आज दिनांक 9 फेब्रुवारी 2026 वार सोमवार रोजी दुपारी 3 वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी जालना महानगरपालिकेमध्ये प्रथमच महिला महापूर वंदना मगरे यांनी आज अधिकृत रेल्वे पदभार स्वीकारला आहे ,यावेळी त्यांची भेट घेत पुष्पगुच्छ देत आमदार नारायण कुचे यांनी वंदना मगरी यांना शुभेच्छा दिल्या ,याप्रसंगी माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे ,आमदार बबनराव लोणीकर कैलास गोरंट्याल यांच्यासह भाजप नेते व सर्व नगरसेवक उपस्थित होते.