वणी: अवैध्य दारू विक्री करणाऱ्यावर शिरपूर पोलिसांची कारवाई शिंदोला येथील घटना
Wani, Yavatmal | Nov 22, 2025 शिंदोला बसस्थानकामागे नवीन वस्तीत राहणारी संगिता दिलीप टोंगे ही महिला शिंदोला बसस्थानकाजवळ अवैध दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहिती वरून पोलिसांनी सापळा रचून या महिलेला अवैध दारू विक्री करतांना रंगेहात पकडले शिंदोला परिसरातील दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी प्रविण विलास पुल्लेवार (२५) याला अवैधरित्या दारू विक्री करतांना सापळा रचून ताब्यात घेतले