तिवसा: माजी मंत्री बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मोठे यश, तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथे सुरू आहे अन्न त्याग आंदोलन
Teosa, Amravati | Jun 13, 2025
माजी मंत्री बच्चू कडू व प्रहार चे सर्वेसर्वा यांचे अन्नत्याग आंदोलन गेल्या सहा दिवसापासून दिवसा तालुक्यातील गुरुकुंज...