खुलताबाद: फेसबुकवर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा अपमान करणाऱ्याला अटक करा- धनगर समाजातर्फ थेट पोलीस निरीक्षकांना निवेदन
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Jul 19, 2025
खुलताबाद येथे धनगर समाजबांधवांनी आज दि १९ जुलै रोजी दुपारी २ वाजता खुलताबाद पोलिसांना निवेदन देत सुनील गोपालराव उभे या...