साकोली: एकोडी परिसरात उच्चदाबाचे रोहित्र मंजूर करण्याच्या मागणीसाठी लाखनीतील जनसंपर्क कार्यालयात आमदार परिणय फुकेंना दिले निवेदन
Sakoli, Bhandara | Jul 18, 2025
एकोडी परिक्षेत्रात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने या परिसरात नवीन व उच्च दाबाचे रोहित्र देण्यात यावे यासाठी...