गुजरातकडून नाशिककडे येणारी एक कार कोटंबी घाट उतरत असतांना एका वळणावर समोरच्या वाहनाला वाचवतांना चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नसली तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले.
त्र्यंबकेश्वर: कोटंबी घाटाच्या उताराला प्रवासी कार पलटी , सुदैवाने जिवीत हानी नाही - Trimbakeshwar News