वैभववाडी: नापणे धबधब्यावर उभारलेल्या राज्यातील पहिला काचेच्या पुला चे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले उद्घाटन
Vaibhavvadi, Sindhudurg | Jul 22, 2025
नापणे धबधब्यावर राज्यातील पहिला काचेचा पूल उभारण्यात आला आहे. या पुलामुळे निश्चित सिंधुदुर्गच्या पर्यटनाला चालना मिळेल....