आज दिनांक 22 डिसेंबरला नेर तालुक्यातील जि प वरिष्ठ प्राथमिक शाळा धनज येथे जेंडर स्त्री पुरुष समानता उमेद अभियानांतर्गत महिलांसाठी व पुरुषांसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी उमेदच्या वर्षा डूमे रंजना मैंद यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.