बुलढाणा: बुलढाणा येथील राजश्री शाहू सोशल फाउंडेशन ची सलग दुसऱ्यांदा इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
Buldana, Buldhana | Aug 2, 2025
एका वर्षात 3000 पिशव्या रक्त संकलित करण्याची किमया राजश्री शाहू सोशल फाउंडेशनने गतवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा केली आहे...