वडवणी: पिंपरखेडा येथे बैलजोडीचा बनाव फसला
Wadwani, Beed | Nov 14, 2025 दीड लाखांच्या बैलचोरीची तक्रार देणारा तक्रारदारच चुकीचा ठरल्याची घटना वडवणी तालुक्यातील पिंपरखेडा येथे समोर आली आहे.संपत निपटे यांनी बैलजोडी चोरीला गेल्याची तक्रार गुरुवार दि 13 नोव्हेंबर रोजी केली होती. मात्र पोलिस तपासात ही बैलजोडी आंबेजोगाई तालुक्यातील एका शेतकऱ्याकडे मिळाली. चौकशीत ती बैलजोडी बाबाराव डाकेंकडून विकत घेतल्याचे समोर आले.डाकेंनी हीच बैलजोडी तक्रारदार निपटेकडून पैसे देऊन घेतल्याचे सांगितल्याने प्रकरण खोटे असल्याचे उघड झाले. यानंतर तक्रारदार संपत निपटे आणि त्यांच्या भा