किशोरी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मोरांगना घाट ते तळेगाव रघुजी दरम्यान इलेक्ट्रिक पोल टाकण्याचे काम सुरू आहे मोरांगाना घाट ते तळेगाव रघुजी दरम्यान एकूण 27 इलेक्ट्रिक पोल उभे केले आहे ॲल्युमिनियम तार टाकली आहे मात्र ती तार 26 11 2025 ते 11:00 वाजताच्या दरम्यान आणि सहा 12 2025 ते आठ वाजताच्या दरम्यान चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली या घटनेची नोंद दिनांक सहा जानेवारीला नऊ वाजून 40 मिनिटांनी खरांगणा पोलिसांनी केली असून तपास सुरू असल्याचे सांगितले