अमळनेर: शहरातील माहेरवाशिणीला सासरी कोल्हापूर येथे ८ लाखांची मागणी करत मारहाण व छळ; अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल
Amalner, Jalgaon | Jul 17, 2025
अमळनेर येथील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी कोल्हापूर येथे माहेरून गाडी घेण्यासाठी ८ लाख रूपयांची मागणी करत शिवीगाळ करत...