सायंकाळच्या सुमारास मालकी दुचाकीने काही कामकाजा निमित्त लाखांदूर गावात जात असताना चपरांकडून दिघोरी कडे भरदा वेगाने जाणाऱ्या अज्ञात पिकप ने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघात अधूचा केस सेवानिवृत्त मुख्याध्यापकाच्या मृत्यू झाल्याची घटना घडली ही घटना तारीख 17 डिसेंबर रोजी रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास शहरातील शिवाजी टी पॉइंट परिसरात घडली महादेव केशव मेश्राम व 62 राहणार लाखांदूर असे घटनेतील मृतक इसमाचे नाव आहे ते लाखांदूर येथील शिवाजी विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते