साखरपुडा उरकून निघालेल्या वाहनावर घाटात कोयता तलवारीने हल्ला,चिमुकला गंभीर जखमी,वधूला कारने पळवले
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jul 15, 2025
मोहाडी उपनगरातील कुटुंब मुलाच्या साखरपुड्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते.साखरपुड्यानंतर ठरलेल्या वधूसह कुटुंब...