शहादा: प्रकाशा शिवारातील सौर प्लेटांची चोरी उघड करत एलसीबीने तिघांना घेतले ताब्यात ,३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Shahade, Nandurbar | Jul 11, 2025
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा शिवारातील एका शेतातून तीन लाख रुपये किमतीच्या २० सौर प्लेटा अज्ञात...