राहुरी: गटतट राजकारण विसरून एका आईच्या लेकराप्रमाणे धार्मिक कार्यात एकत्र या, रामराव महाराज ढोक यांचे वळण सप्ताहात आवाहन
Rahuri, Ahmednagar | Jul 30, 2025
वळण ग्रामस्थांनी धार्मिक वारसा पुढे चालवत सर्वत्र आदर्श घालुन दिला आहे. नवीन पिढीला देखील यामध्ये सामावून घेतल्याने आता...