समुद्रपूर: निरोगी जिवणशैलीसाठी वनांचे संवर्धन करणे प्रत्येकांची जबाबदारी:वनपरीश्रेत अधिकारी निलेश गावंडे
समुद्रपुर जागतिक पर्यावरण दिनापासून “एक पेड मा के नाम' ही संकल्पना सुरु करण्यात आली आहे. आईच्या नावाने एक झाड प्रत्येकाने लावणे असा या योजनेचा उद्देश असून या अभियानाला सुरवात केली आहे.वनांचे जतन करणे आणि संवर्धन करणे ही आपली प्रत्येकांची जबाबदारी आहे, विद्या विकास महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात वनपरीश्रेत अधिकारी निलेश गावंडे यांनी व्यक्त केले. विद्या विकास महाविद्यालयात,वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग,एन.सी.सी., नेचर क्लब, राष्ट्रीय हरित सेने, याच्या वतीने करण्यात आले होते.