सिंदखेड राजा: दुसरबीड शिवारात शेतरस्ता खुला करण्यासाठी अडथळा केल्याप्रकरणी शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल
Sindkhed Raja, Buldhana | Aug 5, 2025
दुसरबीड शिवारातील गट क्रमांक ३७० मधून जाणारा जुना वहीवाटीचा रस्ता महसूल विभागाच्या आदेशानुसार खुला करण्यासाठी २९ जुलै...