वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अनुदान वाटपात अन्याय झाला असा आरोप करत शेतकऱ्यांनी आंदोलन केले दरम्यान या संदर्भात शेतकऱ्यांनी जलसमाधीचा इशारा दिला आहे सकाळी 10 वाजेपासून शेतकरी हे गोदावरीच्या पुलावर जमले आहेत शेतकऱ्यांकडून जलसमाधीचा इशारा देण्यात आला आहे.