जालना: जालना शहरात मोठ्या उत्साहात निघाली प्रभू येशू जन्मोत्सव शोभायात्रा
प्रभू येशू जन्मोत्सवाच्या निमित्ताने ख्रिस्ती बांधव
Jalna, Jalna | Dec 22, 2025 जालना शहरात मोठ्या उत्साहात निघाली प्रभू येशू जन्मोत्सव शोभायात्रा प्रभू येशू जन्मोत्सवाच्या निमित्ताने ख्रिस्ती बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण… आज दिनांक 22 सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात प्रभू येशू जन्मोत्सवानिमित्त काल रात्री मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी ख्रिस्ती बांधवांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. ख्रिस्ती धर्माचे गुरु असलेले प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन दरवर्षी 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. या पर्वाचा आनंद ख्रिस्ती समा