रामटेक: तहसील कार्यालय रामटेक समोर भर पावसात शेतमजूर युनियन व सीआयटीयु चे देशव्यापी संपास जोरदार पाठिंबा देत निदर्शने
Ramtek, Nagpur | Jul 9, 2025
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन, अखिल भारतीय मजूर युनियन रामटेक शाखेच्या वतीने तहसील कार्यालय रामटेक समोर 9 जुलै च्या...