वर्धा येथे आज एक घर एक वृक्ष', स्मृती वृक्ष, वाढदिवस वृक्ष, विवाह वृक्ष, सेवा स्विकृती वृक्ष, सेवा निवृत्ती वृक्ष, नुतनवर्षाभिनंदन वृक्ष, ह्यासारख्या संकल्पना सर्वसामान्यात रूजवून लोकसहभागातून समिती वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करीत आहे. सन १९९० पासून आज