आज दिनांक 29 डिसेंबर रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील जरंडी निंबायती वेताळवाडी आणि गलवाडा या गावांमध्ये हरभरा गहू ज्वारी कांदा या पिकांवरती नीलगायराण डुक्कर आणि वानराच्या टोळ्या उभ्या पिकांमध्ये मोठे नासडी करत आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे